एरंडवणा माध्यामिक विद्यालायामध्ये येणारा विद्यार्थी सर्व समान्य कुंटूबातील आहे . त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात कसा येईल याकडे प्रामुख्याने लक्ष असते . बरेसचे विद्यार्थी वस्तीवजा क्षेत्रातून प्रशालेत येतात .काही विद्यार्थी सिंगल पेरेंट्स असतात . तर काही विद्यार्थी वसतीगृहामधून येतात . प्रशालेचे विद्यार्थी विविध खेत्रात कार्यरत आहेत
स्वाधार या स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी विद्यार्थ्याना शैक्षणिक मदत मिळवून देण्याचा उपक्रम करतात.
ज्ञानप्रबोधिनी या संस्थेतर्फे स्वयं या समुपदेशनासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाते
रोटरी क्लब कोथरूड तर्फे मुलीसाठी Sanitory Napkin तयार कसे करतात, हे शिकवतात
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. All rights reserved
Powered by Sangraha