About the Institution

एरंडवणा माध्यमिक विद्यालय    14-Jun-2023
Total Views |


about-us
 
 
एरंडवणा माध्यमिक विद्यालय हि प्रशाला सर्व सामान्य कं¸ टूबातील गरजू तळागाळातील विद्यार्थी घडवते . प्रशालेत विद्यार्थी केळेवाडी , सुतारदरा कोथरूड , किष्किंधानगर , मेगासिटी , बावधन, चांदणी चौक , भूगाव नदीपात्र या परिसरातून येतात . 80 टक्के विद्यार्थ्याचे पालक अशिक्षित असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात परंतु अशी जरी परिस्थिती असली तरीही विद्यार्थी शाळेत चांगले यश मिळवत आहेत .
 
मार्च २०२५ चा इ 10 वी चा निकाल 98.50 टक्के इतका लागलेला आहे . सनत देशपांडे हा विद्यार्थी राष्ट्रीय दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेमधून शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र झाला . आकाश गधाई हा विद्यार्थी थ्रोबोल स्पर्धेत राज्यस्तरावर निवडून खेळला सनंदन देशपांडे हा विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र झाला