एरंडवणा माध्यमिक विद्यालय सन १९९१ असून कार्यरत झाले सुरुवातीला शिशुविहार प्राथमिक शाळा इ 1 ली ते 7 वी पर्यंत होती .7 वी नंतर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच पुढील शिक्षणाची सोय होण्यासाठी माध्यमिक विद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला .
सस्थेने श्रीमती रजनी ठुसे यांना विद्यालयाचा कार्यभार पाहण्यास सांगितला.
ठुसे यांनी जून १९९१ ते सप्टेंबर 1994 या कालावधीत प्रभारी मुख्याध्याप या नात्याने कार्यभार पहिला.
त्यानंतर विद्या अशोक खरे या प्रथम मान्यता प्राप्त मुख्याध्यापक झाल्या
विद्या खरे यांनी सप्टेंबर 1994 ते जून 2000 या कालावधीत कार्यभार सांभाळला .
सद्य स्थितीत कृष्णकांत लक्ष्मण केंगार हे ऑक्टोंबर 2023 पासून मुख्याध्यापक कार्यरत आहेत .