Admission

29 May 2023 15:34:34

दरवर्षी मार्च महिन्यापासून पुढील शैक्षणिक वषाचे प्रवेश सुरु होतात . प्रथम येईल त्याला प्राधान्य दिले जाते . परिसरातील इतर शालामध्ये प्रशालेच्या उपक्रमाची माहिती दिली जाते . शाळेची वैशिष्ट्ये सांगितली जातात . व प्रवेशासाठी उद्युक्त केले जाते .

Powered By Sangraha 9.0